तिच्या पुढं इम्प्रेशन पाडायचंय?; मग हे करणं सोडाच राव

28 May 2024

Created By: Soneshwar Patil

असे म्हटले जाते की पहिली छाप ही शेवटची छाप असते

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, प्रथम भेटीत कोणत्या चुका करू नयेत

कोणाशीही बोलत असताना पुन्हा पुन्हा फोनकडे पाहू नये

प्रथम भेटणाऱ्या व्यक्तीसोबत जास्त बोलणे टाळा

कोणाशीही बोलत असताना हात-पाय हलवू नका

कोणाशीही बोलत असताना सतत हसणे चांगलं नाही