ऑफीसमध्ये पाजणार दारु, चढली तर सुट्टीही देणार, या जॉब ऑफरची सर्वत्र चर्चा
11 फेब्रुवारी 2025
जपानच्या टेक कंपनीकडून कर्मचाऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भन्नाट शक्कल, सोशल मीडियावर एकच चर्चा
Trust Ring Co.Ltd या कंपनीने बजेट कमी असल्याने कार्यालयीन वातावरण हसतं-खेळतं ठेवण्याचा निर्णय घेतलाय
या ऑफीसमध्ये फक्त फुकटात पिण्याचं स्वातंत्र्यच नाही, तर एखाद्या कर्मचाऱ्याला हँगओव्हर झाल्यास त्याला 2 दिवसांची सुट्टी दिली जाईल
"आम्ही कर्मचाऱ्यांना जास्त पगार देऊ शकत नाही, मात्र त्यांना चांगलं कार्यालयीन वातावरण देऊ शकतो", असं ओसाका बेस्ड कंपनीच्या सीईओचं म्हणणं
Odc सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, या कंपनीत सुरुवातीचं वेतन 1.26 लाख रुपये, तर 20 तास ओव्हर टाईमचे पैसे मिळतात
हे कल्चर जपानच्या वर्क एथिक्सपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे, जिथे ओव्हरटाईम आणि शिस्तीला प्राथमिकता दिली जाते
(Disclaimer : Tv9 मराठी दारु पिण्याचं समर्थन करत नाही).