फाशीपूर्वी जल्लाद कैद्याच्या कानात काय पुटपुटतो? उत्तर माहिती आहे का?
13 February 2025
Created By: Kalyan Deshmukh
अनेक देशात अजूनही फाशीची शिक्षा कायम आहे
सिनेमात अनेकदा फाशीच्या शिक्षेची प्रक्रिया दाखवतात
आक्राळ-विक्राळ जल्लाद फाशीची शिक्षा देतो
पण त्यापूर्वी तो कैद्याच्या कानात काही शब्द पुटपुटतो
तो कैद्याच्या कानात नेमकं काय सांगतो? तुम्हाला माहिती आहे का?
फाशीच्या दिवशी कैद्याला अंघोळ घालतात. डेथ वॉरंटवर त्याची स्वाक्षरी घेतात
'हिंदूना राम राम, मुस्लिमांना सलाम, मी माझ्या कर्तव्याने बांधील आहे. तुम्ही सत्याच्या मार्गाने जावे अशी माझी इच्छा आहे', असे जल्लाद कैद्याचा कानात पुटपुटतो