मुलांना सर्वात जास्त आवडणाऱ्या मुली कोणत्या?

18 April 2024

Created By: Soneshwar Patil

बऱ्याच मुलांना जास्त बोलणार्‍या, भांडणार्‍या आणि अस्वच्छ राहणार्‍या मुली आवडत नसतात

मुलांना फक्त सुंदर दिसणाऱ्या मुलीच आवडत नाहीत तर काही वैशिष्ट्य गुण असणाऱ्या मुली आवडत असतात

मुलांना धाडसी आणि आत्मविश्वासी मुली मोठ्या प्रमाणात आवडत असतात

त्याच बरोबर काही मुलांना शांत आणि गूढ मुली आवडत असतात

तर अनेक मुलांना समजूतदार आणि व्यवस्थित राहणाऱ्या मुली आवडत असतात

सर्वात जास्त मुलांना चपळ आणि अल्लड असणाऱ्या मुली आवडत असतात