अनंत अंबानीच्या  सासूचाच आहे इतका  मोठा व्यवसाय.

राधिकाचे वडिल वीरेन  मर्चेंटही श्रीमंतीमध्ये  कमी नाहीत.

वीरेन मर्चेंट एनकोर  कंपनीचे CEO आहेत. 750 कोटीपेक्षा त्यांची जास्त  संपत्ती आहे.

अनंत यांची सासू शैला  मर्चंट बिजनेस वुमन  आहेत. एनकोरमध्ये त्या  संचालक आहेत.

शैला या अथर्व इम्पेक्स प्रायवेट लिमिटेड, हवेली  ट्रेडर्स, स्वास्तिक एक्जिम  या कंपन्यांच्या संचालक  पदावर होत्या.

90 च्या दशकात त्यांचं वीरेन यांच्या बरोबर लग्न झालं. दोघांनी मिळून 2002 मध्ये एनकोर हेल्थकेयरची  स्थापना केली.

रिपोर्ट्सनुसार शैला  यांची नेटवर्थ 10 कोटी  रुपये आहे.