नीता अंबानी की ईशा अंबानी? अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये कोणाची चर्चा

06 March 2024

Created By: Soneshwar Patil

नुकताच जामनगरमध्ये अनंत-राधिका यांचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन झालं आहे

या प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात कलाकार उपस्थित होते

अशातच सोशल मीडियावर नीता आणि ईशा अंबानीचे फोटो व्हायरल झालेत

दोघींच्या हटके लुक आणि सौंदर्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे

मोठ्या प्रमाणात चाहत्यांकडून फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्स येत आहेत

नीता अंबानी यांनी त्यांच्या गळ्यामध्ये करोडो रुपयांचा हार परिधान केला होता