गुजराती लोक व्यवसायात यशस्वी का होतात? कारण...

11 November 2023

Created By: Soneshwar Patil

एक लहान दुकान उघडेल पण नोकरी करणार नाही

पैशाचा प्रश्न येतो तेव्हा त्यांचे डोके खूप जास्त वेगाने चालते

नेहमी पैसा कसा वाढेल याचा ते जास्त विचार करतात

व्याजाने पैसे देऊन ते अधिक पैसा कमावतात

गुजराती लोक हे कधील त्यांचे पैसे घरी ठेवत नाहीत 

सोनं आणि जमिनीमध्ये ते त्यांचे पैसे गुंतवतात

20 वर्षात 'या' अभिनेत्रीचा लुक बदलला, पाहा मालदीवमधील हॉट फोटो