3 तास बर्फामध्ये राहिली महिला, बाहेर आल्यानंतर..., बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

26 January 2024

Created By: Soneshwar Patil

ठंडीमध्ये एक महिला 3 तासांपेक्षा जास्त वेळ राहिली बर्फात

पोलैंडमधील 48 वर्षीय कटारजीना ने बनवला नवीन रेकॉर्ड 

तिने म्हटलं की महिलेने ठरवलं तर ती काहीही करु शकते

याआधी देखील कटारजीनाने अशा प्रकारे टेस्ट केल्या आहेत

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे

पुरुषांमध्ये पोलैंडचे क्रिज्सटॉफ गजेवस्की यांनी बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

'हाय किसिकी नजर ना लगे', माधुरीच्या सौंदर्यानी लावलं चाहत्यांना वेड