जगातील या देशात चालते सर्वात फास्ट नेटवर्क

Created By: Soneshwar Patil

25 November 2023

जगातील सर्वच देशांमध्ये नेटवर्कची सुविधा सुरु आहे

सध्या इंटरनेट हा लोकांचा महत्वाचा घटक बनला आहे

काही देश तर 5G नेटवर्क सुविधेचा फायदा घेत आहेत 

एनालिस्ट फर्म एमलैब आणि कंपैरिजन साइटने रिपोर्ट सादर केलाय

रिपोर्ट नुसार जर्सीमध्ये जगातील सर्वात फास्ट नेटवर्क चालते

जर्सीमध्ये इंटरनेटचा स्पीड 264.52 एमबीपीएस असा आहे

शमा सिकंदरने केली बोल्डनेसची हद्दपार, फोटो पाहून...