पहिलीशी रोमांस, दुसरीचा जळफळाट... यूट्युबरचा Liplock व्हायरल

 05 May 2024

Created By: Soneshwar Patil

YouTuber अरमान मलिकला दोन बायका आहेत. पहिली पायल मलिक आणि दुसरी कृतिका मलिक

अरमान त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत आनंदात वेळ घालवताना सतत दिसत असतो

नुकताच अरमान पायल मलिकसोबत दुबईला गेला असून कृतिका घरातील चारही मुलांची काळजी घेत आहे

पायल आणि अरमान सतत चाहत्यांना सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टीची अपडेट देत असतात

पायल आणि अरमान रोमँटिक झाले असून त्यांचा लिपलॉक करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे.

लिपलॉकचा फोटो पाहून दुसऱ्या पत्नीचा किती जळफळाट होत असेल अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत

केट शर्माने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, पाहा फोटो