तुझात जीव रंगला मालिकेतील फेमस जोडी खरोखरच जीवन बंधनात अडकली 

अक्षया देवकर आणि हार्दिक जोशी यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. 

दोघांनीही सोशल मीडीयावर साखरपुड्याचे फोटोज शेअर केले आहेत

पाठक बाई आणि राणा दा.. अशी 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत त्यांची नावे आहेत 

मालिका संपल्यानंतरही नेहमीच चर्चेत राहिले.

आणखीन काही फोटो

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी