मराठमोळी तेजस्वी प्रकाश बिगबॉस 15ची विजेती

मराठमोळी तेजस्वी प्रकाश बिगबॉस 15ची विजेती

Credit:Insta| Tejasswi Prakash

तेजस्वी प्रकाशने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन्स या विषयांमध्ये अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली

Credit:Insta| Tejasswi Prakash

तेजस्वी प्रकाशचे कुटुंब संगीत कलेच्या खूपच जवळचे आहे.अभिनयाची इतकी आवड निर्माण झाली की, तिने अभियंत्याची नोकरी सोडून दिली.

Credit:Insta| Tejasswi Prakash

तेजस्वी प्रकाश हिचा जन्म मुंबईत झाला. तिचे वडील प्रकाश वायंगणकर हे गायक आहेत.

Credit:Insta| Tejasswi Prakash

वडील गायक असल्याने ती केवळ अभिनेत्रीच नाही तर एक चांगली संगीतकार देखील आहे.

Credit:Insta| Tejasswi Prakash

तेजस्वी प्रकाशने स्टार प्लस वाहिनीवरच्या 'कर्ण संगिनी' मालिकेमध्ये उर्वीची भूमिका साकारल्याने ती घराघरात पोहोचली.

Credit:Insta| Tejasswi Prakash

2017 मध्ये तेजस्वी प्रमुख भूमिकेत असलेला 'पहरेदार पिया' ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

Credit:Insta| Tejasswi Prakash

बिगबॉस 15ची विजेती  ठरल्यानंतर तेजस्वी प्रकाशला बिग बॉसच्या ट्रॉफीसह 40 लाख रुपयांचे चेक बक्षिस स्वरुपात मिळाला आहे.

Credit:Insta| Tejasswi Prakash

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी