लाल साडीत आमना शरीफच्या कातिलाना अदा

आमना शरीफला तिच्या किलर लूकने चाहत्यांची मने कशी जिंकत असते

तिचे फोटो हे सोशल मीडियावर आणि चाहत्यांच्या हृदयावर राज्य करताना दिसतात

आताही तिने तिचे साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.ज्यामुळे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत

आमना शरीफने लाल रंगाच्या साडीवर लाल रंगाचा डीपनेक ब्लाउज घातला आहे

लाल रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री आमना शरीफ खूपच हॉट दिसत आहे

आमना कुरळे केस, हलका मेकअप आणि त्यावर साडीत खूपच ग्लॅमरस दिसत आहे

आमना शरीफने हे फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहते वेडे झाले आहेत