हिरोईन बनण्यासाठी 'या' अभिनेत्रीने सहन केला हा मोठा त्रास, मुंबईमध्ये आल्यावर...

03 April 2024

Created By: Shital Munde

नुकताच एका अभिनेत्रीने मोठा खुसाला केलाय

प्रसिद्ध अभिनेत्री अनुपमा सोलंकीने हैराण करणारे खुलासे केले 

अनुपमा सोलंकीने हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या

अनुपमा म्हणाली, हा प्रवास माझ्यासाठी नक्कीच सोपा नव्हता 

 मला पैशांच्या समस्यांना सामोरे जावे लागले

मोठा संघर्ष मला अभिनेत्री बनण्यासाठी करावा लागला

मुंबईमध्ये आल्यावर आपल्यासोबत काय घडले हे सांगताना देखील अनुपमा सोलंकी दिसली