देवोलीना भट्टाचार्जीची छोट्या पडद्यावरील संस्कारी सून अशी ओळख
ती सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते
नुकतेच देवोलीनाने स्वतःचे एक छान फोटोशूट केले आहे
देवोलीनाच्या प्रत्येक लूकची सोशल मीडियावर चर्चा असते
ज्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत
देवोलीनाने बिकिनीसोबत वेस्टर्न ज्वेलरीही घातलेली आहे
यावेळी देवोलीना केशरी आणि पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे
हे फोटो शेअर करताना तिने लिहले आहे की, "मला खात्री आहे मी मागच्या जन्मी जलपरी असेन."