निया शर्माने रिव्हिलिंग ड्रेसमध्ये दाखवली कर्वी फिगर

निया छोट्या पडद्यावरिल अभिनेत्री असलीतरिही ती खूप प्रसिद्ध आहे

निया तिच्या प्रोजेक्ट्सशिवाय तिच्या लुक आणि स्टायलिश स्टाइलमुळे अनेकदा चर्चेत असते

आता पुन्हा नियाने तिच्या ग्लॅमरस स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे

नियाने व्हाईट सिक्वेन्ससह वन शोल्डर थाय हाय स्लिट ड्रेस घातला आहे

नियाने न्यूड मेकअप करत केस खुले ठेवले आहेत. तर कपाळावर सिल्व्हर स्टोनचा टच देत तिचा लूक पुर्ण केला आहे

नियाने सनग्लासेस लावत कॅमेऱ्यासमोर एकामागून एक हटके पोझ दिल्या आहेत

आता नियाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत