शमा सिकंदर तिच्या बोल्ड आणि धमाकेदार अभिनयामुळे खूप चर्चेत आहे

ती दररोज तिच्या चाहत्यांसह मनोरंजक पोस्ट शेअर करत असते 

शमा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

आताही तिने तिच्या बोल्ड डान्समुळे इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे

शमाचा हा व्हिडीओ पावसातील धमाकेदार डान्सचा आहे

शमाने बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध टीप टिप बरसा पानी या गाण्यावर डान्स करत पावसात आग लावली आहे

शमाच्या या व्हिडीओतील तिच्या या स्टाइलने चाहत्यांचे होश उडवले आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी