पलक तिवारीचा क्रेझी किलर लूक

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची लाडकी मुलगी पलक तिवारी सध्या आईपेक्षाही अधिक चर्चेत आहे

पलक तिच्या ग्लॅमरस अंदाजसाठी सध्या सगळीकडे चर्चेत आहे

तिने तिच्या वेगळ्या स्टाईल आणि स्वॅगने अनेकांना घ्यायाळ केलं आहे

तिने क्रेझी किलर लूक दिला आहे

पलक या फोटोंमध्ये खूपच हॉट दिसत आहे

तिच्या या हॉट लूकला आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत