अभिनेत्री पलक तिवारीच्या मदहोश अदा

पलक तिची आई श्वेता तिवारी पेक्षाही अधिक बोल्ड आणि हॉट दिसू लागली आहे.

पलक दररोज तिच्या नवनव्या फोटोंमुळे चर्चेत असते

आताही तिच्या नव्या ग्लॅमरस फोटोशूटने अनेकांना घायाळ केलं आहे

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या ताज्या फोटोत पलक काळ्या नेटसह थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसत आहे

तिने न्यूड ग्लॉसी मेकअप आणि बन हेअरस्टाइल करत कानात छोटे झुमके घातले आहेत

या लूकमध्ये पलक खूपच हॉट दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी