सिमरनच्या न्यूड फोटोशूटने वाढवले तापमान

सिमरन ओखल ही सुसंस्कृत सून म्हणून घरोघरी निर्माण झाली आहे

पण ती सध्या तिचे न्यूड फोटोशूट करत तिच्या या ओळखीला छेद देण्याचे काम करत आहे   

आता तिने पानांचा आधार घेत न्यूड फोटोशूट केले आहे. ज्यामुळे इंटरनेटचे तापमान वाढवले आहे

या फोटोशूटमध्ये सिमरनने पानांच्या मागे लपून फोटो क्लिक केले आहेत

या पोजमध्ये सिमरनचा लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत

याच्याआधिही तिने असे न्यूड फोटोशूट करून चाहत्यांसह अनेकांना धक्का दिला आहे

सिरनचा हा न्यूड फोटोशूट इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे