टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती गेल्या काही कालावधीपासून तिच्या लूकमुळे खूप चर्चेत आहे

तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने टीव्ही इंडस्ट्रीत खास ओळख निर्माण केली आहे

सध्या ती टीव्ही इंडस्ट्रीत जास्त दिसत नाही. मात्र ती सतत चर्चेत राहत असते

ती सोशल सोशल मीडियात सक्रीय असते. तिचे फोटो ती तेथे शेअर करत असते

आता पुन्हा एकदा सुरभीचा नवा लूक व्हायरल होत आहे

या फोटोंमध्ये सुरभीने पिंक हाय नेक टॉप आणि सिल्क थाई हाय स्लिट स्कर्ट घातला आहे

सुरभीने ग्लॉसी पिंकिश मेकअप करत तिचे केस मॅसी टच देत बांधले आहेत.

या तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी