नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

सध्या ती सुट्टीवर आहे आणि पती सूरज नांबियारसोबत चांगला वेळ घालवत आहे. 

तिने इन्स्टाग्रामवर तिचा नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती समुद्रकिनारी बसलेली दिसत आहे. तिच्या या हटके फोटोमुळे चाहत्यांचे तोंड उघडे झाले आहेत. 

मौनी रॉय अथांग समुद्राच्या काठावर बसली आहे आणि तिच्या समोर खुले आकाश आणि ढगांचे सुंदर दृश्य दिसत आहे. 

मौनीने स्वत:ला चादरीत गुंडाळून घेतलेलं आहे. आणि तिची बॅक ही उघडी दिसत आहे. तिचे केस वाऱ्यात डोलत आहेत आणि ती खूप सुंदर दिसत आहे.

हे फोटो शेअर करत मौनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझ्या आकाशाचा कोपरा.' यासोबतच तिने हार्ट इमोजीही बनवले आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी