सुरभी चंदनावर बोल्डनेसची क्रेझ

सुरभी तिच्या स्टायलिश लूकमुळे गेल्या काही काळापासून चर्चेत आहे

आता ही तिने तिच्या बोल्ड आणि हॉट लूकची जादू चाहत्यांवर चालवली आहे

ताज्या फोटोतील सुरभीच्या ग्लॅमरस अवताराने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुरभी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे

सुरभीने कमीत कमी मेकअप करत केस खुले सोडले आहेत

या फोटोंमध्ये सुरभी खूपच ग्लॅमरस दिसत आहे

सुरभी 'इश्कबाज' 'कुबूल है', 'संजीवनी' आणि 'नागिन 5' सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे