श्वेता तिवारीचा साधा पण हॉट अवतार

श्वेता तिवारी हॉट आणि बोल्ड आणि फिटनेससाठी ओळखली जाते

श्वेता वयाच्या 41 वर्षांनंतरही तरूणी सारखीच दिसते

तिचा ग्लॅमर लूक चाहत्यांना वेड लावत असतो

नवरात्रीच्या निमित्तानेही तिने तिचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

श्वेता तिवारीच्या नव्या कलिताना स्टाइलने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे

तिचा हा लूक पाहून लोकही भारावून गेले आहेत

श्वेताने हलका मेकअप, केस मोकळे सोडले आहेत. तर कपाळावर छोटी बिंदी लावली आहे. यामध्ये या रूपात ती अप्रतिम दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी