हिना खानचा पारंपारिक लूक, दाखवल्या हुस्नच्या अदा

हिना आजकाल तिच्या स्टायलिश अवताराने लाखो चाहत्यांची मने जिंकत आहे

हिना तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

ती रोज तिचे फोटो शेअर करत असते. आता पुन्हा हिनाने मनमोहक अदा दाखवल्या आहेत.

या फोटोंमध्ये हिना हिरव्या रंगाचा सूटमध्ये दिसत आहे

यासोबत तिने निळ्या रंगाचा दुपट्टा पेअर केला आहे.

येथे हिनाने हलका मेकअप, कानात मोठे झुमके आणि केसांचा बन बनवला आहे

तिच्या या फोटोशूटला आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी