संजीदा शेख ही टिव्ही अभिनेत्री आहे
संजीदा तिच्या स्टायलिश अंदाजासाठी चर्चेत असते
संजीदा कामा पेक्षा तिच्या दिसण्यामुळे चर्चेत असते
संजीदाचा स्टायलिश अंदाज पाहून चाहते घायाळ होतात
आता देखिल तिने तिचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे
इंस्टाग्राम हँडलवर टाकलेल्या या ताज्या फोटोत संजीदा तिच्या पाळीव मांजरासोबत दिसत आहे
यावेळी तिने तिचे केस मोकळे आहेत. ज्यामुळे ती खूप क्यूट दिसत आहे