तोकडे कपडे घालणाऱ्या श्रद्धा आर्याचा नवा अंदाज

सध्या श्रद्धा आर्याच्या या फोटोंची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे

श्रद्धा आर्या ही टीव्हीवरील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे

श्रद्धा आर्या ही भारतीयपासून ते पाश्चात्य कपड्यांपर्यंत आपली फॅशन सेन्स दाखवते

ती सोशल मीडियावर सक्रीय असते

आताही श्रद्धाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत

ज्यामध्ये ती मेजर एथनिक ड्रेसमध्ये दिसत आहे

यावेळी श्रद्धाने पेस्टल पिंक कलरचा सूट घातला होता

तसेच  मोकळे केस, कानात चांदीच्या रंगाचे चंद्राचे झुमके, गळ्यात मंगळसूत्र असल्याने तिचे सौदर्य अधिकच खूललं आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी