सुरभी चंदनाचा थायलंडमध्ये धमाका, बिकीनी फोटोशूट

'स्वीटी' उर्फ सुरभी चंदना ही तारक मेहता फेम 'स्वीटी' म्हणून ओळखली जाते

टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

सुरभी चंदना थायलंडमध्ये सुट्टी घालवत आहे 

सुरभीने बिकिनीमध्ये पूलमध्ये उभारत एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत 

या फोटोंमध्ये सुरभीने तिच्या कानावर फुलं लावली आहे

सुरभीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत

सुरभीच्या या बिकिनी लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी