अवनीत कौरचा धमाकेदार फोटोशूट

अवनीत तिच्या लूक आणि स्टायलिश स्टाइलमुळे चर्चेत राहते

अवनीतने पुन्हा एका सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे

अवनीतने नुकतेच तिचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

ती या फोटोंमध्ये देसी लूकमध्ये दिसत आहे

या फोटोंमध्ये अवनी पोपटी रंगाच्या लेहेंग्यासह मॅचिंग डीप नेक ब्लाउजमध्ये दिसत आहे

अवनीतने हलक्या मेकअप केला आहे. तिने कर्लिंग केलेले केस मोकळे सोडले आहेत. 

या लूकमध्ये ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे

काही वेळातच तिच्या या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी