अवनीत कौरचा ओपन कोट मधील बोल्ड लूक

अवनीत तिच्या लूक आणि स्टायलिश स्टाइलमुळे चर्चेत राहते

सध्या अवनीतच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे

अवनीतने सोशल मीडियावर तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अवनीतने ब्राऊन कलरचा ड्रेस घातलेला दिसत आहे

तसेच तिचा ओपन कोटमधील बोल्ड लूक अधिकच व्हायरल होत आहे

अवनीतने हलका मेकअप करून केसांचा बन बनवला आहे

ती कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी