मौनी रॉयचा बंजारा केसरिया रंग

मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

आता ही तिने तिच्या लेटेस्ट लूकने इंटरनेटचा पारा चढवला आहे

लेटेस्ट फोटोंमध्ये मौनी केशरी रंगाचा रिव्हलिंग ड्रेसमध्ये दिसत आहे.

तिने थाई हाय स्लिट आणि ब्रॅलेट कॅरी केली आहे

तिने हलका मेकअप करत लाल लिपस्टिक लावले आहे. तर कानात हूप इअरिंग्ज घातल्या आहेत

या अवतारात अभिनेत्री खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.