रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरे सोबत धर्मवीर चित्रपट पाहिला.

Credit: Social Media

धर्मवीर चित्रपटासाठी आयनॉक्समध्ये खास आयोजन करण्यात आले होते.

Credit: Social Media

मुख्यमंत्र्यांसोबत चित्रपट पाहायला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे ही सोबत होते.

Credit: Social Media

मुख्यमंत्र्यांनी चित्रपट पाहिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

Credit: Social Media

धर्मवीर हा चित्रपट फार सुंदर आहे, अभिनेता प्रसाद ओकने चित्रपटात केलेल्या अभिनयाची मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं.

Credit: Social Media

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी