11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

दिग्गज पंच मारायस इरास्मस यांची निवृत्ती जाहीर

29 फेब्रुवारी 2024

Created By: Rakesh Thakur

अनुभवी दक्षिण आफ्रिकेचे पंच मारायस इरास्मस यांनी आपल्या कारकिर्दीला निरोप दिला.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड कसोटी इरास्मस यांच्यासाठी ही शेवटची मालिका असेल.

मराइस इरास्मस या मालिकेद्वारे आपल्या 18 वर्षांच्या अंपायरिंग कारकिर्दीला निरोप देतील.

दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज पंचाने आपल्या कुटुंबाच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यापासून ते अनुभवी पंच बनण्यापर्यंत इरास्मस यांचा प्रवास यशांनी भरलेला आहे.

आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात 2006 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने झाली.

इरास्मसने तीन वेळा (2016, 2017 आणि 2021) ICC पंचाचा पुरस्कारही जिंकला आहे.