सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद बोल्ड लूकमुळे चर्चेत असते

ती तिच्या वेगळ्या स्टाइलसाठी ओळखली जाते

उर्फीने वेगळ्या फॅशन सेन्सचे एक स्थान निर्माण केले आहे

उर्फीने आपला लेटेस्ट लूक शेअर करून लोकांचे लक्ष वेधून घेत आहे

उर्फीने हिरव्या रंगाचा स्कर्ट घातला आहे

मात्र ती आता टॉपच्या जागी फक्त लेसमध्येच दिसत आहे

तिचा हा टॉप फक्त लेसने बनलेला आहे

तिचा हा लूक सोशल मिडीयावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे

या व्हिडिओला हजारो लाईक्स आले आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी