फ्लोरल साडी परिधान करुन एयरपोर्टवर दिसली उर्फी जावेद.
उर्फी जावेदने साडी परिधान करुन चाहत्यांना घायाळ केलंय.
उर्फीचा हिरवी साडी आणि डिप नेक ब्लाऊजमध्ये दिसला किलर लूक
लो वेस्ट साडीमध्ये उर्फीचा कातिलाना पोझ फोटोत पाहायला मिळतोय.
उर्फीने पदर उडवून चाहत्यांची मने जिंकली आहेत.
उर्फीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
उर्फीने फोटोसाठी पोज देताना कॅमेऱ्यात कैद झाली.
आणखीन फोटो पाहा