उर्फी जावेदचा काळ्या रंगाच्या बॅकलेस टॉपवर डान्स

बिग बॉस फेम उर्फी जावेदने 'कच्चा बदाम' या गाण्यावर डान्स केला आहे.

Credit:Insta | urf7i

 उर्फी जावेदचा 'कच्चा बदाम' या गाण्यावर डान्स 

Credit:Insta | urf7i

उर्फीने या गाण्यावर डान्स करून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Credit:Insta | urf7i

उर्फीने हा व्हिडिओ आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Credit:Insta | urf7i

उर्फी सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओ आणि फोटोंमुळे खूप चर्चेत असते.

Credit:Insta | urf7i

उर्फी जावेदने या डान्स व्हिडिओमध्ये निळ्या रंगाची जीन्ससह काळ्या रंगाचा  बॅकलेस टॉप परिधान केला आहे.

Credit:Insta | urf7i

तिचे लाखो चाहते फोटो आणि व्हिडिओ खूप लाईक आणि कमेंट करत आहे. 

Credit:Insta | urf7i

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी