उर्फी जावेदने फॅशनच्या नावावर केला नवा पराक्रम, आता कपड्यांऐवजी फक्त काच पकडली आहे

उर्फी नेहमी आपल्या चित्र - विचित्र फॅशन मुळे चर्चेचा विषय ठरते .

यंदा तिने चक्क कपडे न घालता काच पकडुन अंग झाकलं आहे

उर्फी तिच्या कपड्यांवर प्रयोग करण्यापासून कधीच मागे हटत नाही.

अनेकदा लोक तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे आश्चर्यचकित होतात.

या आधी उर्फीने घड्याळे बनवलेला स्कर्ट घातला होता

उर्फी जावेदने याआधीही तिचे हटके लूक शेअर करून इंटरनेटवर लक्ष वेधलयं

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी