उर्फी जावेद आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते.
Credit: Urfi Javed Instagram
उर्फीने आपल्या इंन्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय.
Credit: Urfi Javed Instagram
या व्हिडिओमध्ये उर्फीने काळ्या रंगाची बिकनी परिधान केली आहे.
Credit: Urfi Javed Instagram
उर्फी व्हिडिओत फुल तोडून थिरकताना दिसतेय.
Credit: Urfi Javed Instagram
उर्फीचा हा व्हिडिओ खूप चर्चेत आहे.
Credit: Urfi Javed Instagram
काही क्षणात या व्हिडिओला खूप लाईक मिळाल्यात.
Credit: Urfi Javed Instagram
आणखीन फोटो पाहा
Credit: Urfi Javed Instagram