Credit: urf7i insta

उर्फी जावेद तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी चर्चेत असते

Credit: viralbhayani insta

यावेळी ती अगदी सिंपल लूकमध्ये पाहायला मिळाली

Credit: viralbhayani insta

यंदा उर्फी जावेद चर्चेत येण्याचं कारण आहे, बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर

Credit: viralbhayani insta

उर्फीने श्रद्धा कपूरची तारीफ केली आहे.

Credit: viralbhayani insta

कॅमेऱ्यात पोज देत तिने सांगितलं की, श्रद्धा कपूर सुंदर आहे

Credit: viralbhayani insta

उर्फी म्हणाली की, "श्रद्धा कपूर किती सुंदर आहे यार"

Credit: urf7i insta

उर्फीला श्रद्धाला भेटण्याची संधी मिळाली नाही

Credit: viralbhayani insta

व्हिडीओ पाहा

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी