उर्फीनं शर्टच्या स्लीव्हमधून बनवला 'टॉप'

कपड्यांमध्ये कसे प्रयोग करायचे आणि त्यांना नवीन स्टाईलमध्ये कसे कॅरी करायचे हे उर्फीपेक्षा चांगले कोणाला माहित असेल. 

Photo Credit : Instagram : urf7i

उर्फीने आता शर्टच्या स्लीव्हजमधून टॉप बनवलाय.

Photo Credit : Instagram : urf7i

तिने ऑलिव्ह ग्रीन कलरच्या शर्ट स्लीव्हसह खास डिझाईनचा टॉप बनवला आहे जो परिधान करून उर्फीने तिचे फोटोशूट केले आहे.

Photo Credit : Instagram : urf7i

उर्फीचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Photo Credit : Instagram : urf7i

उर्फीच्या टॅलेंटने चाहते खूपच प्रभावित झाले आहेत.

Photo Credit : Instagram : urf7i

उर्फीच्या टॅलेंटने चाहते खूपच प्रभावित झाले आहेत.

Photo Credit : Instagram : urf7i

कमेंट्समध्ये कुणी उर्फीला हॉट म्हणत आहेत तर कुणी गॉर्जियस म्हणत आहेत.

Photo Credit : Instagram : urf7i

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी