उर्फी जावेद भडकली

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

Photo Credit : Instagram : urf7i

नुकत्याच एका सेलिब्रिटी ज्वेलरी डिझायनरनं उर्फीच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे तिला ट्रोल केले.

Photo Credit : Instagram : urf7i

फराह खान अली म्हणाली, 'माफ करा पण या मुलीच्या कपड्यांबद्दल हिला सगळ्यांनी सांगितलं पाहिजे. लोक तिची चेष्टा करतात. पण तिला वाटतं की लोक तिचं कौतुक करत आहेत. कोणी तरी तिला सत्य सांगा. '

Photo Credit : Instagram : Farahkhanali

फराहची ही कमेंट पाहिल्यानंतर उर्फी भडकली. उर्फीनं त्यानंतर फराहला सडेतोड उत्तर दिलं आहे.

Photo Credit : Instagram : urf7i

उर्फीनं लिहिले, 'फराह मॅम टेस्टफुल ड्रेसिंग काय असतं? मला माहित आहे की लोकांना माझी ड्रेसिंग स्टाइल आवडत नाही. लोकांना काय वाटतं या गोष्टीचा मी विचार करत नाही. तुम्ही जर डिझायनर ड्रेसचा टॅग लावला तर तो ड्रेस टेस्टफुल होतो का? '

Photo Credit : Instagram : urf7i

उर्फीचे इंस्टाग्रामवर 2.8 दशलक्ष फोलवर्स आहेत.

Photo Credit : Instagram : urf7i

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी