उर्फी जावेद आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते.

उर्फीला तिच्या कामापेक्षा तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी जास्त चर्चेत असते.

उर्फी तिच्या लूकने  नेहमी ट्रोल होत असते.

एका दिलेल्या माहितीनूसार उर्फीकडे 172 करोड रुपये इतकी संपत्ती आहे.

उर्फी मॉडलिंग, विज्ञापन के लिए मोटी रकम चार्ज करती हैं

उर्फी जाहिरात आणि मॉडेलिंगसाठी जास्त रक्कम आकारते.

उर्फीचा मुंबईमध्ये आलिशान घर आहे.

तिच्याकडे मोटार गाडीचा मोठा कलेक्शन आहे.

उर्फीचे  इंन्स्टाग्रामवर  2.6 M इतके फॉलोवर्स आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी