उर्फी जावेदच्या फॅशनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

अतरंगी कपड्यांमुळे उर्फी जावेद खूप ट्रोल देखील झाली आहे

सध्या उर्फीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे

या व्हिडीओमध्ये उर्फीने कॅमेऱ्यासमोर व्हिडीओ शूट केला आहे

पण उर्फीच्या नवीन फॅशनने चाहत्यांची झोप उडाली आहे

उर्फीच्या फॅशनचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत

पहा व्हिडीओ