उर्फी जावेदने डान्स करत दिल्या 'ईद'च्या शुभेच्छा

credit pic: Urfi Insta

उर्फी जावेद आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते.

credit pic: Urfi Insta

उर्फी आपल्या चाहत्यांसाठी नेहमी हटके पोस्ट करत असते.

credit pic: Urfi Insta

 उर्फी जावेदने नुकताच आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय.

credit pic: Urfi Insta

या व्हिडिओमध्ये उर्फीने डान्स करत 'ईद'च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

credit pic: Urfi Insta

तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलाय.

credit pic: Urfi Insta

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी