इंटरनेट सन्सेशन उर्फी सोशल मीडियावर चर्चेत असते

आपल्या हटके फॅशनमुळे उर्फी नेहमीच चर्चेत असते

इन्टावर उर्फीनं  हटके फोटो शेअर केलेत

उर्फीनं आपल्या शर्टीची  बटणं उघडी ठेवली असून ट्राऊझर घातली आहे

ब्रालेस शर्टमध्ये उर्फीचं हटके फोटोसेशन

आपल्या नव्या लूकनं उर्फीनं सगळ्यांनाच  चकीत केलंय. 

तिचे नववने प्रयोग नेहमीच चर्चेत असतात

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी