उर्फी जावेदचे होळी खेळतानाचे फोटो

उर्फी जावेदचा नवा फोटोशूट सोशल मीडीयावर व्हायरल

उर्फीचा सोशल मीडीयावर नेहमी सक्रिय असते.

उर्फीने फोटोत पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय.

या फोटोत उर्फी खूपच सुंदर दिसतेय.

उर्फीचा डान्स करतानाचा व्हिडिओ

उर्फीनेचा हा अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी