उर्फी जावेदचा ब्लॅक क्रॉस ड्रेसमधला किलर लूक !
Credit : instagram | Urfi Javed
बिग बॉस फेम उर्फी जावेद सोशल मीडीयावर खूप सक्रिय असते.
Credit : instagram | Urfi Javed
उर्फी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट तिचे ड्रेसमधले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
Credit : instagram | Urfi Javed
उर्फीने ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Credit : instagram | Urfi Javed
या फोटोमध्ये उर्फी काळ्या रंगाच्या क्रॉस ड्रेसमध्ये उर्फी बोल्ड स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.
Credit : instagram | Urfi Javed
तिचे चाहते तिच्या या लूकवर सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणावर लाईक आणि कमेंट करत आहे.
Credit : instagram | Urfi Javed
तिचे चाहते तिच्या या लूकवर सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणावर लाईक आणि कमेंट करत आहे.
अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी