उर्फी जावेदचा लेटेस्ट लेहेंगा लुक

Urfi Javed

उर्फीने पांढऱ्या लेहेंग्यात फोटो शेअर केला आहे

उर्फीने लेहेंग्यासह हिरव्या रंगाचा नेकपीस कॅरी केला होता

उर्फीचा पारंपारिक अवतार पाहून चाहत्यांचे होश उडाले आहेत

ती तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते.

या फोटोत ती खुप सुंदर दिसत आहे

क्लिक  करा

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी