इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद हेडलाइन्समध्ये राहण्याची एकही संधी सोडत नाही

खास फॅशन सेन्समुळे ती नेहमीच चर्चेत असते

ती तिच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ स्टोरी आणि फोटो शेअर करत असते

काही दिवसांपूर्वी उर्फीही तिच्या तब्येतीबाबत चर्चेत होती

आता ही तिचा साडीतील लूक प्रचंड व्हायरल झाला आहे

उर्फी जावेद व्हिडिओत निळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे

ती ब्लाउजशिवाय किंवा बॅकलेस घातलेला असावा

या व्हिडिओतून तिच्या बोल्डनेस अदा दिसत आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी