उर्फी जावेद ही तिच्या हटके लुकमुळे नेहमी चर्चेत असते

उर्फी तिच्या फॅशनमुळे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाली आहे

उर्फीच्या फॅशनचे सोशल मीडियावर खूप मोठे चाहते आहेत

सध्या उर्फीच्या या लुकची जोरदार चर्चा सुरु आहे

उर्फीचा हा नवीन लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे

या फोटोमध्ये उर्फी जावेदने कीवीने आपलं शरीर झाकलं आहे

पहा व्हिडिओ